कोव्हीड सेंटरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन उद्घाटन केले

Foto


  

  आज शुक्रवार रोजी covid-19 रिसर्च सेंटरचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले त्यांच्याच शहराचे आमदार संजय शिरसाठ मोबाईल मध्ये खेळताना दिसून येत आहे. चिकलठाणा परिसरात बनलेल्या कोव्हीड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अदिती तटकरे, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी आदींची उपस्थिती होती.